BSF Recruitment 2021 Dainik Gomantak
देश

BSF Recruitment 2021: 285 जागेसाठी असा करा अर्ज

सीमा सुरक्षा दल (BSF) भरती 2021 पुन्हा सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार विविध 285 रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात.

दैनिक गोमन्तक

सीमा सुरक्षा दल (BSF) भरती 2021 पुन्हा सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार विविध 285 रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात. या रिक्त पदांची अधिक माहिती BSF च्या अधिकृत वेबसाइटवर rectt.bsf.gov.in जावून मिळवू शकतात आणि अर्ज करू शकतात. (Border Security Force Recruitment 2021 has resumed)

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आवश्यक अटि आणि नियमांचे पालन करावे लागेल. तरच ते ऑनलाईन अर्ज करू शकतील. उमेदवारांसाठी अर्जाची विंडो आधीच उघडली गेली असून 26 जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नसेल त्यांनी योग्य वेळेत अर्ज करावा.

Recruitmentरिक्त पदांची नावे

  • सहायक विमान मॅकेनिक- 49

  • सहायक रेडियो मॅकेनिक- 8

  • कांस्टेबल- 8

  • स्टाफ नर्स- 74

  • एएसआई ऑपरेशन थियेटर टेक्निशियन- 2

  • एएसआई प्रयोगशाला टेक्निशियन- 56

  • सीटी- 18

  • एचसी (पशु चिकित्सक)- 40

  • कॉस्टेबल (कॅनलमॅन)- 30

बीएसएफ भरती 2021 साठी अर्ज असा करा अर्ज -

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जा.

  2. तेथे आपणास होम पेजवरच अॅप्लिकेशनची लिंक मिळेल.

  3. यावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होणार.

  4. आपल्याला आपली आवश्यक माहिती त्या कॉलममध्ये भरावी लागेल.

  5. यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

  6. अशा प्रकारे आपण अर्जप्रक्रिया पुर्ण करू शकता.

या सर्व पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि पर्सनॅलिटीच्या आधारे केली जाईल. या संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जावून मिळवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Bicholim: ..शुभ्र जलधारा कोसळती! डिचोलीतील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; आबालवृद्ध लुटताहेत आनंद

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

SCROLL FOR NEXT