bihar man wanted in bhagalpur bomb blast-arrested from nagpur Dainik Gomantak
देश

बिहार बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला नागपुरातून अटक, देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर जप्त

आरोपीचे नाव मोहम्मद तनवीर मोहम्मद मंजूर असून त्याचे वय अंदाजे 32 वर्षे

दैनिक गोमन्तक

2017 मध्ये भागलपूर बॉम्बस्फोट प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात वाँटेड असलेल्या एका व्यक्तीला नागपुरातील मोमीनपुरा भागातून मंगळवारी अटक करण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद तनवीर मोहम्मद मंजूर असून त्याचे वय अंदाजे 32 वर्षे आहे. (bihar man wanted in bhagalpur bomb blast-arrested from nagpur)

या छाप्यात त्याच्याकडून देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर तसेच दोन गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, तो गेल्या आठवड्यात नागपुरात आला होता.तो एका महिलेच्या घरी राहत होता. मोहम्मद तनवीर हा 2017 च्या भागलपूर बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी आहे. त्याला न्यायालयात नेले जात असताना तो फरार झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT