Ministerial Oath Dainik Gomantak
देश

Bihar Cabinet Minister Oath: नितीश कुमार सरकार मधील 'या' बड्या नेत्यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

JD(U) आमदार शीला कुमारी मंडल, RJD आमदार चंद्र शेखर आणि इतरांनी बिहार मंत्रिमंडळात मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

आज बिहारमध्ये नितीश कुमार-तेजस्वी यादव सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. आज 30 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. महाआघाडीत जास्त जागा मिळाल्याने लालू यादव यांचा पक्ष आरजेडीचे वर्चस्व सध्या दिसून येते.

नितीश कुमार यांनी गेल्या आठवड्यात भाजपशी संबंध तोडण्याची घोषणा केली आणि यानंतर त्यांनी महाआघाडीत सामील होऊन सरकार स्थापन केले. नितीश कुमार यांच्या या सरकारमध्ये 7 पक्ष आहेत मात्र, डाव्या पक्षांनी नितीशकुमार यांना बाहेरून पाठिंबा दिला आहे.

JD(U) आमदार शीला कुमारी मंडल, RJD आमदार चंद्र शेखर आणि इतरांनी बिहार मंत्रिमंडळात मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT