School Dainik Gomantak
देश

Punjab Teacher's Training: CM भगवंत मान यांची शिक्षकांसाठी मोठी घोषणा

Bhagwant Singh's Statement: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Bhagwant Singh's Statement: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, पंजाबमधील सरकारी शाळांचे शिक्षक प्रशिक्षणासाठी सिंगापूरला जाणार आहेत. सरकारी शाळांच्या मुख्याध्यापकांना 6 ते 10 फेब्रुवारी दरम्यान सिंगापूरमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.

मुख्यमंत्री मान पुढे म्हणाले की, 'शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणण्याची हमी घेऊन आमचे सरकार पंजाबमध्ये आले. या अनुषंगाने आम्ही रात्रंदिवस एक करुन काम करत आहोत. सर्वप्रथम आम्ही सरकारी शाळांमध्ये (School) पीटीएम केले जेणेकरुन सरकारी शाळेतील शिक्षक आणि मुलाचे पालक यांच्यातील अंतर संपेल. त्यांच्यात सुसंवाद असायला हवा.'

मुख्यमंत्री मान पुढे म्हणाले की, 'शिक्षक हे देशाचे भविष्य आहेत, म्हणूनच त्यांना राष्ट्रनिर्माते म्हटले जाते. त्यांना समाजाचा निर्माता म्हणतात. पंजाबमध्ये (Punjab) निवडणुकीसाठी प्रचार करत असताना आम्ही सरकारी शाळांच्या मुख्याध्यापकांना परदेशात घेऊन जाऊ आणि त्यांना प्रशिक्षण देऊ, जेणेकरुन त्यांनी पंजाबमध्ये येऊन मुलांना त्याच पद्धतीने शिकवावे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करावे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT