Tiranga Yatra 

 

Dainik Gomantak

देश

अरविंद केजरीवाल उद्या जालंधरमधील तिरंगा यात्रेत सहभागी होणार

"मी उद्या आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत सहभागी होणार आहे. मी जालंधरच्या सर्व रहिवाशांना रॅलीत सहभागी होण्याची विनंती करतो आहे."

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) बुधवारी जालंधरमध्ये आम आदमी पार्टी (AAP) तर्फे आयोजित तिरंगा यात्रेत (Tiranga Yatra) सहभागी होणार आहेत. केजरीवालांनी ट्विट केले आहे की, "उद्या आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत जालंधरच्या (Jalandhar) सर्व रहिवाशांना रॅलीत सहभागी होण्याची विनंती करतो आहे."

आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात केजरीवाल जालंधर आणि लांबीला (Lambi) 'तिरंगा यात्रा' आणि जाहीर सभांसाठी भेट देतील. AAP च्या राष्ट्रीय संयोजकांनी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलेसाठी प्रति महिना 1,000 रोख मदत करण्याचे आश्वासन दिले होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष राज्यात सत्तेवर आल्यास दर्जेदार शिक्षण आणि कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या राज्यातील सैनिकांच्या (soldiers) कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत करणार असल्याचेही आपने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT