Arvind Kejriwal and Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

अरविंद केजरीवाल, राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर

आगामी पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी जोरदार प्रचार करत आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल 28 ते 30 जानेवारी दरम्यान पंजाब दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अमृतसरसह अनेक विधानसभा मतदारसंघांना ते भेट देणार आहेत. आगामी पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी जोरदार प्रचार करत आहे. (Arvind Kejriwal Rahul Gandhi Latest News)

आम आदमी पार्टीचे (AAP) पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान म्हणाले की, आमचे सरकार स्थापन झाल्यास पंजाबमध्ये अमंली पदार्थ आणि अमंली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी ड्रग टास्क फोर्स तयार करण्यात येईल. यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. पंजाब पोलिसांना ड्रग्जच्या विरोधात कारवाई करण्यास मोकळीक दिली जाईल.

केजरीवाल यांच्या दौऱ्याआधी राहुल गांधी (Rahul Gandhi) पंजाबला भेट देणार आहेत. ते 27 जानेवारीला पंजाबमध्ये दाखल देतील. गांधी जालंधरमध्ये व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करणार आहेत. पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांनी ही माहिती दिली.

सिद्धू म्हणाले की, वेळापत्रकानुसार, राहुल गांधी श्री हरमंदिर साहिब, अमृतसर येथे नमन करतील आणि 117 उमेदवारांसह भगवान वाल्मिकी तीर्थक्षेत्राला भेट देतील. दिल्ली-अमृतसर विशेष विमानाने ते सकाळी आठ वाजता विमानतळावर येतील. तेथून रस्त्याने ते श्री हरमंदिर साहिबला जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT