Raghav Chadha Dainik Gomantak
देश

Raghav Chadha: अरविंद केजरीवाल हे आधुनिक युगातील महात्मा गांधी

Raghav Chadha: खोटे पुरावे सादर करुन कोर्टाला दिशाहीन केले आहे.

दैनिक गोमन्तक

Raghav Chadha: आम आदमी पार्टी आपल्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता राघव चड्डा यांनी अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे . याबरोबरच आम आदमी पार्टी बाबतदेखील विधान केले आहे.

आम आदमी पार्टी ही आंदोलनातून निर्माण झालेला पक्ष आहे. रस्त्यावर काठ्यांचा मार खाऊन , अश्रूधूर अशा अनेक प्रकारच्या संघर्षाचा सामना करत हा पक्ष मोठा झाला आहे.

राघव चड्डांनी पत्रकार परिषदेत भाजपला चेतावनी दिली आहे. आमच्या संघर्षाचा विचार करता तुमच्या ईडी, सीबीआयच्या समन्स आणि तुमच्या तुरुगांना घाबरुन घरात बसणाऱ्या मातीचे आम्ही बनलेले नाही, असे राघव चड्डा यांनी म्हटले आहे.

आम आदमी पार्टीचे लोक आंदोलनातून जन्मलेले लोक आहेत मरेपर्यत संघर्ष करु शकतो. भारताला जगातला नंबर एक देश बनविण्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. आधुनिक युगातील अरविंद केजरीवाल महात्मा गांधी आहेत.

दरम्यान, दारु घोटाळा प्रकारणात आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांच्या घरांची झडती घेण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांच्यावर काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर आम आदमी पार्टीने ईडी आणि सीबीआयने खोटे पुरावे सादर करुन कोर्टाला दिशाहीन केले आहे, असाही आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT