Monkeypox Virus Dainik Gomantak
देश

Monkeypox: केरळमध्ये पाचव्या मंकीपॉक्स रुग्णाची नोंद, देशभरात आत्तापर्यंत 8 रुग्ण

Monkeypox Virus: देशात मंकीपॉक्स रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

दैनिक गोमन्तक

Monkeypox Virus: देशात मंकीपॉक्स रुग्णांची संख्या वाढू लागली असतानाच केरळमध्ये आणखी एका मंकीपॉक्स रुग्णाची नोंद झाली आहे. UAE मधून परतलेल्या एका व्यक्तीची चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. यातच आता राज्यात मंकीपॉक्स रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे.

दरम्यान, केरळच्या (Kerala) आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी राज्यातील आणखी एका मंकीपॉक्स रुग्णाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे.

दुसरीकडे, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, 'मलप्पुरममध्ये 30 वर्षीय रुग्णावर उपचार सुरु आहेत. तो 27 जुलै रोजी यूएईहून (UAE) कोझिकोड विमानतळावर पोहोचला होता. मलप्पुरममधील मंजेरी मेडिकल कॉलेजमध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.' मंकीपॉक्ससारखी (Monkeypox) लक्षणे असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर राज्यातील त्रिशूर जिल्ह्यात वीस लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

History: कर्नाटक, महाराष्ट्र ते आंध्र: सहा शतके दख्खनवर अधिराज्य गाजवणाऱ्या 'चालुक्य' घराण्याची शौर्यगाथा

'व्याघ्रप्रकल्प' केवळ वाघांसाठी नव्हे, तर गोव्याच्या अस्तित्वासाठी!

Goa Live News: तुये येथील 'अभंग वाणी' कार्यक्रम प्रशासनाकडून बंद; स्थानिकांचा दुजाभावाचा आरोप

Virat Kohli: 'किंग कोहली'चा धमाका! विश्वविक्रमापासून विराट आहे फक्त 'इतक्या' धावा दूर; दिग्गजांचे रेकॉर्ड धोक्यात

SCROLL FOR NEXT