election

 

Dainik Gomantak

देश

UP Election: अखिलेश यादव निवडणुकीच्या रिंगणात

आजमगढ लोकसभा मतदार क्षेत्राचे खासदार अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक न लढण्याचे जाहीर केले होते.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुक लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पक्षाची संमती असल्यास निवडणूक लढण्यास तयार असल्याचे जाहिर केले. आजमगढ लोकसभा मतदार क्षेत्राचे खासदार अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक न लढण्याचे जाहीर केले होते.

एका टिव्ही चैनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अखिलेश यादव म्हणाले की "मी मोठ मोठ्या निवडणुका लढवलेल्या आहेत. समाजवादी पार्टी आणि आमच्या लोकांनी ठरवल तर निवडणूक लढवणारच". कोणत्या मतदार संघातून निवडणूक (election) लढवणार असे विचारले असता समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, "समाजवादी पार्टी जे क्षेत्र ठरवेल किंवा ज्या क्षेत्रातील लोक बोलावतील त्या क्षेत्रातून निवडणूक लढवनार".

याआधी अखिलेश यादव यांनी निवडणूक न लढण्याचे जाहीर केले होते.

1 नोहेंबर रोजी पीटीआय ने अखिलेश यादव निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. अखिलेश यादव म्हणाले होते की, "मी उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक स्वत: लढणार नाही.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवीन वर्षाचा निवडणूक लढण्याचा संकल्प केला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी निवडणुक लढण्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री योगी म्हणाले की स्वत: विधानसभा निवडणुक लढवणार आणि राज्यात 300 पेक्षा जास्त उमेदवार येऊन पुन्हा सत्ता स्थापन करणार. मुख्यमंत्री योगी म्हणाले की पक्ष जिथून म्हणेल तिथून निवडणुक लढणार. मुख्यमंत्री योगी म्हणाले की भाजप हा एक मोठा राजकिय पक्ष आहे. या पक्षात नेत्यासा कधी सरकारची तर कधी संघटक पदाची जबाबदारी दिली जाते.

नविन वर्षाच्या निमित्ताने पत्रकारांनी अयोध्या, गोरखपुर, देवबंद आणि कैराना येथून निवडणुक लढवनार का ? असे विचारले असता म्हणाले की मी विधानसभेच्या 403 जागांवर लढत असून पक्ष म्हणेल तेथून निवडणूक लढण्यास तयार आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले की मी स्वत: विधानसभा निवडणूक लढवनार आणि राज्यात 300 पेक्षा उमेदवार निवडूण येणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT