Indigo  Dainik Gomantak
देश

1400 रुपयात हवाई सफर, 'या' मार्गावर करता येईल प्रवास

आता शिलाँग ते दिब्रुगडची विमाणाची स्वस्तात मस्त सैर घेता येणार. एअरलाइन इंडिगो कंपनीने अनेक नवीन उड्डाणांची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

आता शिलाँग ते दिब्रुगडची विमाणाची स्वस्तात मस्त सैर घेता येणार. एअरलाइन इंडिगो कंपनीने (Airline Indigo Company) अनेक नवीन उड्डाणांची घोषणा केली आहे. एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही आमच्या प्रवाशांसाठी पॉइंट टू पॉइंट कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे.

आता तुम्ही शिलाँग आणि दिब्रुगडचे सौंदर्य बघता येणार एअरलाइन इंडिगो कंपनीने वेगवेगळ्या ऑफर देत नवीन उड्डाणांची घोषणा केली आहे. एअरलाइन (Indigo) कंपनीचे म्हणणे आहे की थेट कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास सुलभ होईल आणि पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अनोखा अनुभव मिळेल. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करण्याचेही सोयीचे होईल.

यापूर्वी, एअरलाइनने 2 नोव्हेंबर 2021 पासून शिलाँग आणि दिब्रुगड दरम्यान थेट उड्डाण सुरू केले आहेत आणि त्याचे भाडे फक्त 1400 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT