Mohammad Akbar Dainik Gomantak
देश

Aap Councilor Murder: आम आदमी पक्षाच्या नेत्याची हत्या, जिममध्ये झाडल्या गोळ्या

Mohammad Akbar: पंजाबमधील मालेरकोटला येथे रविवारी सकाळी आम आदमी पक्षाचे नगरसेवक मोहम्मद अकबर यांची जिममध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Aap Councilor Murder: पंजाबमधील मालेरकोटला येथे रविवारी सकाळी आम आदमी पक्षाचे नगरसेवक मोहम्मद अकबर (Mohammad Akbar) यांची जिममध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला. काही वर्षांपूर्वी अकबर यांच्या मोठ्या भावाचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, अकबर यांनी काँग्रेस (Congress) पक्षाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. पंजाबमधील (Punjab) सत्ताबदलानंतर ते आपमध्ये सामील झाले होते.

जिल्हा पोलीस प्रमुख अवनीत कौर सिद्धू यांनी सांगितले की, 'या घटनेचा तपास सुरु करण्यात आला असून, या घटनेतील गुन्हेगार लवकरच पोलीस कोठडीत असतील.' तर दुसरीकडे, आमदार डॉ.मोहम्मद जमील उर रहमान यांनी मोहम्मद अकबर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला जाईल, असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayem: "आमची शेती जिवंत करा, अन्‍यथा खाणीवर धडक देऊ"! मयेतील शेतकरी आक्रमक; महिनाभराची दिली मुदत

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पात्रांवचा वारसदार कोण...

Fatorda: हृदयद्रावक! बेडरूमचे दार लावले, बाल्कनीतून घेतली उडी; फातोर्ड्यात 73 वर्षीय वृद्धाने संपवले जीवन

Panaji: पणजीवासीयांसाठी अपडेट! ‘सिटीज 2.0’ उपक्रम राबवला जाणार; पायाभूत सुविधा होणार मजबूत

Goa Politics: '2027 ची विधानसभा निवडणूक हे युद्धच, तयारीला लागा'! दामू नाईकांचे कार्यकर्त्यांना आवाहन; प्रदेशाध्यक्षपदाची वर्षपूर्ती

SCROLL FOR NEXT