uniqe fashion show in goa  Dainik Gomantak
ब्लॉग

रंगला आगळावेगळा फॅशन शो

फॅशन शो (Fashion show) म्हटला की आपल्यासमोर येतात ते अत्यंत कमनीय शरीरयष्टीचे शिस्तबद्ध कॅटवॉक करणारे मॉडेल येतात.

दैनिक गोमन्तक

फॅशन शो (Fashion show) म्हटला की आपल्यासमोर येतात ते अत्यंत कमनीय शरीरयष्टीचे शिस्तबद्ध कॅटवॉक करणारे मॉडेल येतात. अर्थात फॅशन दुनियेला ते गरजेचे असेलही. मात्र या आलम दुनियेत असे हजारो लोक असतील ते या मॉडेलच्या व्याख्येत बसणार नाहीत मग त्यांच्यासाठी फॅशन नाही का? त्यांच्या मनात या फॅशनेबल दुनियेचे आकर्षण नसेल का? प्रत्येकाला फॅशनेबल कपडे घालून त्या रॅम्पवरून फिरावे वाटत असतेच. फक्त त्यांना संधी दिली जात नाही.

बल कपडे घालून त्या रॅम्पवरून फिरावे वाटत असतेच. फक्त त्यांना संधी दिली जात नाही. मात्र 'गोवा फॅशन वीक-2021' चा ग्रॅण्ड फिनाले रंगला तो अशाच प्रकारच्या आगळ्यावेगळ्या फॅशन शोने. यात देशभरातले अनेक मॉडेल्सनी भाग घेतला. मात्र ते सामान्य नव्हते किंवा नेहमीच्या कॅटेगरीतील मॉडेलही नव्हते. तर त्या होत्या मध्यम वयस्कर महिला, व्हीलचेअरवरच्या महिला, अगदी ट्रान्सजेंडरसुद्धा.

या शोला मॉडलिंगचे नेहमीचे निकष लागू नव्हते. आपापल्या परीने जसे ते आहेत, तसे ते होते. पण या आगळ्यावेगळ्या फॅशन शो लाही रसिकांनीही तितकेच गौरविले.या फॅशन शोची शो- स्टॉपर होती हैदराबादची दिव्यांग साहित्या. ती जेव्हा व्हीलचेअरवरून रॅम्पवर आली तेव्हा सारेच स्तब्ध झाले आणि त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. साहित्या सिनेमात काम करतेय आणि कथा-कादंबरी ही लिहिते. ती खरोखरची साहित्यिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Healthcare Facilities: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मोठा बदल! नर्सिंग महाविद्यालय जुन्या हॉस्पिसिओ इमारतीत हलविणार

Viral Video: ना पेट्रोलचा खर्च, ना ट्रॅफिक जामची चिंता! पठ्ठ्या थेट पॅरामोटरने जातो ऑफिसला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

खरी कुजबुज: दोन पंच गेले कुणीकडे?

Chemical Company Blast: भरुचमधील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान अपघात; 5 मृत्यू, 2 गंभीर जखमी

Delhi Capitals Bowling Coach: IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरस्ट्रोक! 761 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती

SCROLL FOR NEXT