हा खेळ सावल्यांचा Dainik Gomantak
ब्लॉग

हा खेळ सावल्यांचा

जॉन लीनोला त्याच्या फोटोग्राफीसाठी अनेक पुरस्कार लाभले आहेत.

दैनिक गोमन्तक

जॉन लीनो हा मांडवीच्या काठावर वसलेल्या दिवाडी या सुंदर बेटावर राहतो. त्याच्या त्या लहानशा गावात फिरणे त्याला आवडते. जॉन त्याच गावात जन्मलेला आणि वाढलेला आहे. तो म्हणतो, गावात दर दिवशी दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्याचे प्रेम आहे.

हे छायाचित्र त्याने तो सायंकाळी गावातच फिरायला गेलेला असताना घेतले आहे. रस्त्यावरच्या दिव्याचा प्रकाश आणि सायंकाळचा हलका सूर्यप्रकाश यातून सावल्यांची विलक्षण रचना तयार झाली होती. जॉनने ती आपल्या कॅमेर्‍यात टिपण्यात उशीर केला नाही.

जॉन लीनोला त्याच्या फोटोग्राफीसाठी अनेक पुरस्कार लाभले आहेत. तो डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आहे त्याशिवाय तो संगीताचा शिक्षक देखील आहे. त्याला वाटते की त्याचा प्रत्येक उपक्रम त्याच्या अभिव्यक्तीला मिळालेले नवे व्यासपीठ असते. जॉन जगभर फिरला आहे. आपल्या देशाबरोबरच युरोप, आखाती देश, दक्षिण पूर्व आशिया, पूर्व आफ्रिका या भागात त्याने भटकंती केलेली आहे. माकाव, मोझांबिक आणि गोव्यात त्याची छायाचित्रे प्रदर्शनात मांडली गेली आहेत.

मुलांबरोबर काम करणे त्याला आवडते. नवीन भाषा शिकणे आणि नवीन ओळखी करणे यातून आपले अनुभव संपन्न होत असतात असे त्याला वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT