Painting of the Week Dainik Gomantak
ब्लॉग

दिलखुष गुरव यांचे चित्र ठरले ‘पेंटिंग ऑफ द वीक’

चित्राचा विषय जरी ‘म्युनिसिपल’ इमारत असला तरी चित्रकाराने (Painter) या इमारतीचा एक कोपरा तेवढा चित्राच्या समोरच्या भागात घेऊन पार्श्वभागी आधुनिक इमारतींचे जंजाळ मांडले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव (Margao) शहराच्या मध्यभागी असलेली नगरपरिषद कार्यालयाची इमारत, वसाहत-काळातील सर्वात सुंदर, मंगलोरी कौले असलेल्या इमारतींपैकी एक आहे. आधी ‘काम्र म्युनिसिपाल दि सालसेत’ या नावाने ही इमारत ओळखली जायची. ही इमारत ‘वॉटर कलर आर्टिस्ट असोसिएशन’च्या रविवारच्या जलरंग चित्रासाठीचा विषय होता.

असोसिएशनच्या या उपक्रमात या आठवड्यात 7 चित्रकारांनी भाग घेतला. चित्रकार दिलखुष गुरव यांचे चित्र या आठवड्यात ‘पेंटिंग ऑफ द वीक’ ठरले. चित्राचा विषय जरी ‘म्युनिसिपल’ इमारत असला तरी चित्रकाराने (Painter) या इमारतीचा एक कोपरा तेवढा चित्राच्या समोरच्या भागात घेऊन पार्श्वभागी आधुनिक इमारतींचे जंजाळ मांडले आहे.

म्युनिसिपल इमारतीच्या सुंदरतेला बाधा आणणारी पार्श्वभुमी मांडुन चित्रकार, आज एकंदरच गोव्यात (Goa) अ-योजनाबद्ध रितीने होण्याऱ्या बांधकामामुळे दिसणाऱ्या बकालतेकडेच तर आपले लक्ष वळवत नाही ना?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT