क्रिप्टोकरन्सी देणार डॉलरला टक्कर!

 

Dainik Gomantak 

अर्थविश्व

क्रिप्टोकरन्सी देणार डॉलरला टक्कर!

बीटकोईनमध्ये काही दिवस झालेली घसरण पाहून हे ट्विट (Twitter) व्हायरल झाले आहे.

दैनिक गोमन्तक

बिटकॉइनची (Bitcoin) किंमत पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. ट्वीटरचे (Twitter) माजी सीइओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) क्रिप्टो डॉलर्सची जागा घेत असल्यासचे म्हटले जाते. डॉर्सी लोकप्रिय रॅपर कार्डी बी यांच्या ट्वीटरला प्रतिसाद देत होते. व्यवहारात डॉलरच्या जागी बीटकॉईनचा वापर केला जाईल.

कार्डी बी ट्वीटरमध्ये लिहिले आहे की, " तुम्हाला वाटते की क्रिप्टो डॉलरची जागा घेणार आहे? यावर माजी ट्वीटर बॉस म्हणाले,"होय बीटकॉईन (Bitcoin) बदलेल."ट्वीटरवरील सांभाषण अशा वेळी आले आहे जेव्हा जगभरात ओमिक्रॉन विषणूचे रुग्ण वेगाने वाढ होण्याच्या भीतीमुळे डॉलरची घसरण होत आहे.

बीटकोईनमध्ये काही दिवस झालेली घसरण पाहून हे ट्विट (Twitter) व्हायरल झाले आहे. यामुळे लाखों लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. गेल्या काही आठवड्यात बीटकॉईनच्या किमतीमद्धे घसरण होत होती. बीटकॉईनच्या मूल्याकन एका महिन्यात 30 % पेक्षा जास्त घसरले होते. बीटकॉईनच्या किमतीमुळे इथरियमची किमत देखील प्रभावित झाली आहे. यांची किमत जवळजवळ 20 %कमी झाली आहे. बीटकॉईन ही सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) असल्याने त्याच्या किमतीतील चढउतार इतर क्रिप्टोवर देखील परिणाम करतात.

ट्विटनंतर बिटकॉइनची किमत योगायोगाने वाढली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून बिटकॉइनची किमतीत झालेली घसरण संपली. एका अहवालानुसार बिटकॉइनची किमत मंगळवारी 5 टक्क्यांनी वाढली आणि ती पुन्हा $48,000 च्या वर पोहोचली.

डॉर्सीने बीटकॉईनबद्दल पहिल्यांदाच ट्विट केले नाही. या वर्षी ऑगस्टमध्ये, त्यांनी ट्विट केले होते की बीटकॉईन जगाला खोलवर विभाजित देशासह एकत्र करेल. त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला ट्वीटरचे सीइओ (CEO) पद सोडले. ते सध्या स्क्वेअर या पेमेंट (payment) कंपनीचे सीइओ आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT