WhatsApp Bans Accounts
WhatsApp Bans Accounts  Dainik Gomantak
अर्थविश्व

व्हॉट्सअपने बॅन केली 14 लाखांहून अधिक खाती, कारण समोर आले

दैनिक गोमन्तक

WhatsApp Bans Accounts : व्हॉट्सअप ने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, नवीन आईटी नियमांनुसार, फेब्रुवारी महिन्यात भारतात 1,426,000 अनैतिक आणि नियम तोडलेल्या व्हॉट्सअप अकाउंट्स न कंपनीतर्फे बॅन करण्यात आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ने जानेवारीमध्ये 1,858,000 व्हॉट्सअप (WhatsApp) अकाउंट्स बॅन केले होते. (WhatsApp banned more than 14 lakhs accounts, this is the reason)

कंपनीला भारतातून एकाच महिन्यांत 335 तक्रार आल्या असून त्यातील 21 तक्रारींवर जानेवारीमध्ये कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे, आयटी नियम 2021 नुसार, फेब्रुवारी 2022 महिन्यासाठी 9वा मासिक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. मासिक रिपोर्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे कंपनीने फेब्रुवारी महिन्यात 14 लाख व्हाट्सअप अकाउंट वर बॅन आणला आहे.

एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग सेवांमधील दुरुपयोग रोखण्यासाठी WhatsApp हे मेसेज उद्योगातील अग्रणी अॅप आहे. “गेल्या काही वर्षांत, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान (Technology) अशा वैज्ञानिक आणि तज्ञ आणि प्रक्रियांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली जात असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT