Want to link Jandhan account with Aadhaar card? Learn the easy way  Dainik Gomantak
अर्थविश्व

जनधन खाते आधारकार्डशी लिंक करायचंय ? जाणून घ्या सोपी पद्धत

अस करा जन धन खाते आधार कार्डशी लिंक

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जन धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. अशाच अनेक सुविधा केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी दिल्या जातात. जन धन योजना अंतर्गत केंद्र सरकार जनधन बँक खातेधारकांना अनेक सुविधा देते. जन धन खाते हे एक प्रकारे झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट आहे. (Want to link Jandhan account with Aadhaar card? Learn the easy way)

खातेधारकांना या सुविधा दिल्या जातात

1) जनधन बँक खातेधारकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते.

2) जन धन खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड दिले जाते, ज्यामध्ये 1 लाख रुपयांचे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरही मिळते.

3) खातेधारकाला जन धन खात्यावर 30,000 रुपयांचे ऍक्सिडेंटल डेथ इन्शुरन्स कव्हर देखील मिळते. मात्र जर खातेदाराने आपले जन धन खाते आधारशी लिंक केले नाही तर त्याला या सुविधांचा फायदा घेता येणार नाही.

अस करा जन धन खाते आधार कार्डशी लिंक

1) प्रथम तुमचं जन धन खाते आधारशी लिंक करण्यासाठी खाते असलेल्या बँकेत जा.

2) तुम्हाला आधार कार्डची फोटो कॉपी आणि बँक पास बुकची कॉपी सोबत ठेवा.

3) यासाठी बँकेत एक फॉर्म भरावा द्या. ज्यानंतर तुमचे जन धन खाते आधारशी लिंक केले जाईल.

4) रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून मेसेजमध्ये UIDआधार क्रमांकखाते क्रमांक लिहा आणि 567676 या क्रमांकावर पाठवा.मग तुमचे खाते आधार कार्डशी सहजपणे लिंक केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: सलामी जोडीची 'सुपर-पॉवर'! रोहित-जयस्वाल ठरले तेंडुलकर-गांगुलीपेक्षाही अधिक 'विस्फोटक', 25 वर्षांचा विक्रम मोडला

Goa Crime: हरमलमध्ये खळबळ: गेस्ट हाऊसमध्ये आढळला परदेशी नागरिकाचा कुजलेला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु

IndiGo Crisis: 'प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड द्या', केंद्र सरकारचा 'इंडिगो 'ला आदेश; अन्यथा कारवाईचा इशारा

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

SCROLL FOR NEXT