Budget 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2022: मोदी सरकारचे मनोरंजन क्षेत्राकडे दुर्लक्ष

निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

आज देशाचे अर्थसंकल्प सीतारामन यांनी जाहीर केले. पण यामधून सर्वसामान्य लोकांना (Bollywood) फारसा दिलासा मिळाला नाही. अर्थसंकल्पामध्ये (Union Budget) फक्त घोषणाबाजी करण्यात आली आहे असे विरोधकांनी म्हंटले आहे. यंदा मनोरंजन क्षेत्राला बजेटकडून खूप अपेक्षा होत्या पण त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. मनोरंजन (Bollywood) क्षेत्राला अर्थमंत्र्यांकडून कोणत्या अपेक्षा होत्या हे जाणून घेऊया.

अर्थसंकल्पाकडे (Budget 2022) नोकरदारवर्ग आणि सर्व सामान्यांचे लक्ष लागलेले असते पण त्यांच्या वाटेलासुद्धा निराश आली आहे. कोरोना विषामुळे (Corona) अनेक लोकांच्या अर्थसकल्पाकडून अपेक्षा होत्या. तसेचे अशीच परिस्थिति अनेक क्षेत्राची झाली आहे. यामध्ये मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

* कोणते महत्वाचे मुद्दे

* गेल्या दोन वर्षापासून मनोरंजन क्षेत्र अनेक संकटांना सामोरे जात आहे. कोरोना या महामारी इंडस्ट्री बॅकफुटला आली आहे.

* कोरोना विषामुळे (Corona) अनेक राज्यात थिएटर बंद आहेत. त्यामुळे कमाईचे साधन म्हणून बघणाऱ्या थेटर चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर काही उपाययोजनाची मागणी करण्यात आली होती पण ती पूर्ण करण्यात आलेली नाही.

* गंगुबाई काठियावाडी , पृथ्वीराज यासारखे अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत पण त्यांना देखील कोरोनाचा मोठा फटका बसल आहे. तसेच बिग बजेट असलेल्या चित्रपटांना अनेक संकटांना समरे जावे लागत आहे.

* अर्थसंकल्पामुळे निर्माते आणि दिग्दर्शक नाराज झाले आहेत कारण त्यात चित्रपटांसाठी कोणतेही तरतूद करण्यात आलेली नाही.

* मनोरंजन क्षेत्रात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंवरील कर कमी करणे अपेक्षित होते. पण त्याची सुद्धा तरतूद करण्यात आली नाही. भारतात दरवर्षी 1500 हून अधिक चित्रपट (Movie) प्रदर्शित होतात. सरकारने आवश्यक ते पाऊण मनोरंजन क्षेत्रासाठी उचलावे अशी प्रतिक्रिया निर्मात्यांनी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT