Twitter | Elon Musk  Dainik Gomantak
अर्थविश्व

Twitter X Down Globally: जगभरात एक्स (ट्विटर) सेवा डाऊन, युजर्सना दिसेनात पोस्ट

तांत्रिक समस्येमुळे एक्स युजर्सना पोस्ट दिसत नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

Pramod Yadav

Twitter X Down In India: शॉर्ट मेसेजसाठी प्रसिद्ध असलेले सोशल मिडिया माध्यम एक्स (पूर्वीचे ट्विटर) सेवा जगभरात डाऊन झाली आहे. एक्सच्या युजर्सना पोस्ट दिसत नाहीयेत. मागील एक तासापासून ही समस्या येत आहे.

तांत्रिक समस्येमुळे एक्स युजर्सना पोस्ट दिसत नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा समोर आलेला नाही.

Twitter X Down In India

मागील एक तासापासून जगभरात ट्विटर सेवा विस्कळीत झाली आहे. संगणक आणि मोबाईलवर देखील युजर्सना ट्विट दिसत नाहीयेत. युजर्सनी याबाबत तक्रार उपस्थित केली असून, ट्विटर सेवेला काय झाले असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ही समस्या येत असल्याचे रॉयटर या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. जगभरातील जवळपास 50 हजार युजर्सना ही समस्या येत असल्याचे त्यांनी वृत्तात म्हटलय.

दरम्यान, ही समस्या कशामुळे येत आहे याबाबत अद्याप अधिकृत कारण समोर आलेले नाही. पण, तांत्रिक समस्येमुळे युजर्सना पोस्ट दिसत नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT