Goa Petrol-Diesel Price Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol-Diesel Price: पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल; गोव्यातील दर जाणून घ्या

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे.

Pramod Yadav

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्याने प्रति बॅरल 80 डॉलरवर आले आहे. मे महिन्यापासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपयांना मिळत आहे. तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, जिथे एक लिटर पेट्रोलची किंमत 84.10 रुपये आहे आणि डिझेलची किंमत 79.74 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. तसचं, डिझेलची किंमत 94.27 रुपयांवर स्थिर आहे. तसेच, गोव्यातील देखील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

असे आहेत गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Today's Petrol-Diesel Prices In Goa)

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.82

  • Panjim ₹ 97.82

  • South Goa ₹ 97.11

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.37

  • Panjim ₹ 90.29

  • South Goa ₹ 89.68

Goa LPG Price

  • Panjim ₹ 1,053.00 /14.2 KG

  • South Goa ₹ 1,067.00 /14.2 KG

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Russian Woman Visa Case: आईला हद्दपार करण्यापूर्वी मुलींच्या अश्रूंचाही विचार करा! मुंबई हायकोर्टाकडून केंद्राला मानवतावादी दृष्टिकोनाचे निर्देश

Commonwealth Games 2026: सैन्यात भरती होण्यासाठी धावायचा, आज बनला देशाचा हिरो! गुलवीर सिंहने रचला इतिहास; 10,000 मीटर शर्यतीत जिंकलं 'सिल्व्हर' पदक

Anjuna Drowning Incident: पाय घसरला अन् थेट उधाणलेल्या समुद्रात कोसळला! 26 वर्षीय मणिपूरच्या तरुणाचा मृत्यू;  हणजूण समुद्रकिनाऱ्यावरील धक्कादायक घटना

Sanjeel Kudchadkar Kidnapping Case: "चलत्या गाडीत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न!" संजील कुडचडकरची धक्कादायक जबानी; पत्नी लुईझा अद्याप बेपत्ताच

Jantar Mantar Student Protest: आंदोलक दहशतवादी होते का? लोकसभेत प्रियांका गांधींचा रुद्रअवतार; विद्यार्थ्यांच्या दडपशाहीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT