Gold Dainik Gomantak
अर्थविश्व

कालच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्या दरांत घसरण; जाणून घ्या आजचे दर

युक्रेन-रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे.

दैनिक गोमन्तक

अनेक लोक लग्नाच्यानिमित्ताने सोन्या-चांदीची खरेदी करत आहेत. आज मुंबईत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 51,380 रुपये आहे, तर एक किलो चांदीचा दर आज 61900 रुपये आहे. गोव्यात 24k 8 ग्रॅम सोन्याचा दर 40,952 रुपये आहे. (Today's gold and silver rates)

कालच्या दरांच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण पहायला मिळत आहे. युक्रेन-रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत आहे, असे अभ्यासकांचे मत आहे.

शहर - सोने दर (24k 10 ग्रॅम )
पुणे - 51500
जाळगाव - 50849
दिल्ली - 51380
नागपूर - 51500
नाशिक - 51500


तुमच्या शहराचे दर तपासा
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITMS: 24 तासांत तब्बल 23.255 वाहतूक नियमांचे उल्लंघन! राज्यात 26 ठिकाणी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' प्रणाली कार्यान्वित

Goa Casino: गोव्यातील कॅसिनोंमध्ये 21 वर्षांखालील तरुणांना प्रवेशबंदी; कडक परवाना आणि 18% व्याजाची दंडात्मक कारवाई

पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही! हणजूण, वागातोर आणि म्हापशात 'FDA'ची धडक मोहीम; अस्वच्छता आढळल्याने तीन दुकाने तात्काळ सील

Goa Bench: जन्मठेपेवरून थेट निर्दोष मुक्तता; मडगावातील दुहेरी खून प्रकरणी, सत्र न्यायालयाचा निकाल गोवा खंडपीठाने बदलला

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

SCROLL FOR NEXT