Tecno CAMON 19 Pro 5G Smartphone | Tecno CAMON 19 Neo | Tecno series | Mobile Phone Update Dainik Gomantak
अर्थविश्व

Tecno CAMON 19 Pro जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Tecno CAMON 19 Pro: Tecno कंपनी आपली Tecno CAMON 19 मालिका भारतात लॉंंच करणार आहे.

दैनिक गोमन्तक

Tecno कंपनी आपली Tecno CAMON 19 सीरीज भारतात लॉंच करणार आहे. या सीरीजमधुन Tecno CAMON 19, Tecno CAMON 19 Neo, Tecno CAMON 19 pro आणि Tecno CAMON 19 Pro 5G स्मार्टफोन लॉंच करणार आहे. या सगळ्यांपैकी कोणते फोन भारतात लॉंच होणार आज कळणार आहे. Tecno ने ही सीरीज लॉंच होण्यापूर्वीच फोनची वैशिष्ट्ये त्यांच्या अधिकृत वेबसाइट आणि Twitter वर सांगितले आहे.

Tecno CAMON 19 pro वैशिष्ट्य -

  • डिस्प्ले -

    या फोनमध्ये 6.8-इंच स्क्रीनवर 2460 × 1080 पिक्सेल (Pixels) रिझोल्यूशनसह फुल एचडी + डिस्प्ले आहे. याशिवाय फोनमध्ये 120 HZ चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.

  • डिझाइन-

    हा स्लिम ट्रिम फोन आहे.

  • प्रोसेसर-

    कंपनीने या फोनमध्ये Mediatek Helio G96 octa core प्रोसेसर (Processor) बसवला आहे.

  • कॅमेरा -

    या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 64 MP मुख्य OIS बॅक कॅमेरा, 50 MP दुसरा कॅमेरा आणि 2 MP तिसरा कॅमेरा आहे. यासोबतच फ्लॅश लाईट देखील आहे. याशिवाय फोनमध्ये 32 एमपी फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

  • बॅटरी -

    या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे. ते चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग फीचर आहे.

  • रॅम आणि मेमरी -

    हा फोन 8 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल स्टोरेज (Intel Processor) आणि 8 जीबी रॅम, 256 जीबी इंटरनल स्टोरेजच्या 2 मॉडेलमध्ये उपलब्ध असेल.

  • OS-

    हा फोन Android 12 सह लॉंच होईल, परंतु कंपनी म्हणते की याला Android 13 मध्ये अपग्रेड देखील मिळेल.

  • कलर -

    हा स्मार्टफोन इको ब्लॅक आणि पोलर ब्लू कलरमध्ये बाजारात उपलब्ध असेल.

  • इतर फीचर्स -

    या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर (FingerPrint sensor), 3.5 मिमी जॅक, वाय-फाय आणि ब्लूटूथ सारखे फीचर्स आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT