Banking Daink Gomantak
अर्थविश्व

पाच बँकांची ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना , FD वर मिळणार भरघोस व्याज

या विशेष योजनेची (Special Offer) मुदत 30 सप्टेंबर पर्यंतच असणार

दैनिक गोमन्तक

देशातील एचडीएफसी (HDFC),आयसीआयसीआय (ICICI), एसबीआय (SBI)आणि बँक ऑफ बडोदा (Bank OF Badoda) या बँकां ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडीची (FD) सुविधा पुरवत आहेत.या बँका निवडक मुदत पूर्ण झालेलया FD खात्यांसाठी वरिष्ठ नागरिकांना लागू व्याज दरापेक्षा (Intrest Rate) 0.50 टक्क्यांपर्यंत जास्त व्याज दर देत आहेत, आणि या देशातील पाच मोठ्या बँकांनी सुरु केलेल्या या FD सुविधेची शेवटची तारीख 30 सप्टेंबर असणार आहे.

मात्र ICICI बँकेच्या सुवर्ण वर्ष (Golden Year) योजनेअंतर्गत 7 ऑक्टोबर पर्यंत FD मध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

विशेष एफडी योजना नेमकी काय आहे?

बँकांमध्ये 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आपले FD अकाऊंट असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही विशेष एफडी योजना असून गेल्या वर्षी देशातील काही बँकांनी मे 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष ऑफर आणली होती.या योजनेची तारीख 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती पण त्या नंतर ती 31 डिसेंबर 2021आणि नंतर 31 मार्च 2021पर्यंत वाढवण्यात आली होती.

FD अकाऊंट साठी काय असतील बँकांचे व्याजदर?

  • बँक ऑफ बडोदाच्या विशेष एफडी योजनेअंतर्गत 5 वर्षे ते 10 वर्षे ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवी केल्यास एफडीवर 6.25 टक्के व्याजदर मिळणार आहे.

  • आयसीआयसीआय बँक "सुवर्ण वर्ष" या विशेष एफडी योजनेअंतर्गत 0.80 टक्के अधिक व्याज दार देत आहे.

  • देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI सध्या सामान्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी 5.4 टक्के व्याज देत असून जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष एफडी योजनेअंतर्गत एफडी केली तर त्याला 6.20% इतके व्याजदार मिळते. ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आहे.

  • तर दुसरीकडे एचडीएफसी बँक वरिष्ठ नागरिक काळजी योजनेअंतर्गत नागरिकांच्या ठेवींवर 0.75 टक्के अधिक व्याज देते जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने HDFC बँकेच्या या योजनेअंतर्गत मुदत ठेव केली तर FD वरील व्याज 6.25% इतके असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रवींचा वारसा पुढे कोण चालवणार? रॉय का रितेश कोणाला मिळणार उमेदवारी? फोंड्यात लवकरच होणार पोटनिवडणूक

Viral Video: दिल्ली हायकोर्टात ऑनलाईन सुनावणी दरम्यान वकिलानं घेतला महिलेचा कीस; नंतर काय घडलं? जाणून घ्या

15 मिनिटांच्या आत पाकिस्तानी सैन्याने केले 'सरेंडर', तालिबानने शस्त्रेही घेतली हिसकावून; रणगाडे आणि शस्त्रे जप्त केल्याचा दावा VIDEO

Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

Bicholim: मोठी दुर्घटना टळली! डिचोलीत सिलिंडर गळतीमुळे शेगडी पेटली, फ्लॅटमालक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT