Stock Market Update Dainik Gomanatak
अर्थविश्व

शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला, निफ्टी 16500 च्या आसापास

बाजार उघडताच सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला आहे.

दैनिक गोमन्तक

Stock Market Opening: शेअर बाजारात आज कमजोरीसह बाजाराची सुरुवात झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स 200 अंकांनी तुटून 55,000 च्या जवळ आला आहे. निफ्टीही 16500 च्या खाली घसरला आहे.

आज बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स सपाट उघडला आहे आणि निफ्टी 40 अंकांपेक्षा जास्त घसरला आहे. बाजार उघडल्यावर सेन्सेक्स 1.27 अंकांनी घसरून 55,382.44 वर व्यवहार करत आहे. निफ्टी 41.10 अंकांनी म्हणजे 0.25 टक्क्यांनी घसरल्यानंतर 16,481.65 वर उघडला.

बाजार उघडताच सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला आहे. बाजार उघडल्यानंतर 2 मिनिटांतच सेन्सेक्स 218.37 अंकांनी किंवा 0.39 टक्क्यांनी घसरून 55,162.80 वर व्यवहार करत होता. त्याच वेळी, निफ्टीमध्ये 60.75 अंक किंवा 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 16,462 वर व्यापार सुरू होता.

NSE चा निफ्टी आज लाल श्रेणीत दिसत आहे. 50 पैकी फक्त 17 समभागांमध्ये वाढ होत आहे आणि 33 समभाग घसरणीच्या लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. बँक निफ्टी 111 अंकांनी 0.31 टक्क्यांनी घसरत 35509 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

कोणत्या शेअर्समध्ये वाढ/घसरण

आजच्या चढत्या शेअर्सवर नजर टाकली तर सिप्ला 2 टक्के आणि रिलायन्स 1.77 टक्क्यांनी वर आहे. TCS 1.74 टक्क्यांनी आणि HCL टेक 1.02 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे. इन्फोसिस 0.80 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. तर Hero MotoCorp 3.18 टक्के आणि अपोलो हॉस्पिटलचे शेअर्स 3.10 टक्क्यांनी घसरले आहे. पॉवर ग्रीडमध्ये 1.75 टक्के कमकुवतपणा आहे. SBI Life 1.66 टक्क्यांनी आणि HDFC Life 1.58 टक्क्यांनी घसरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT