Todays Share Market Updates Dainik Gomantak
अर्थविश्व

सेन्सेक्स 600 अंकानी घसरला; भारताबरोबर अमेरिकन शेअर बाजारातही घसरण

शुक्रवारी सेन्सेक्स 460 अंकांनी घसरून 57,061 अंकांवर बंद झाला होता.

दैनिक गोमन्तक

आज (सोमवारी) शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. भारतीय शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स 600 अंकानी घसरला, अशी माहिती आहे. (Sensex drops by 600 points)

भारताबरोबर अमेरिकन शेअर बाजारातही घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.

शेअर बाजार सुरू झाला तेव्हा निफ्टीमध्ये 178 अंकाची घसरण दिसून आली. निफ्टी निर्देशांक 16,924.45 अंकावर सुरू झाला. तर, सेन्सेक्स 56,429.45 अंकावर सुरू झाला. आज निफ्टीमधील 50 पैकी 4 शेअर्स वाढले आहेत. तर, 46 शेअरमध्ये घसरणझाली आहे. बँक निफ्टी निर्देशांक 36000 अंकाखाली घसरला आहे. याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 460 अंकांनी घसरून 57,061 अंकांवर बंद झाला. याचबरोबर निफ्टी 143 अंकांच्या घसरणीसह 17,102 अंकांवर बंद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT