PM Kisan Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Yojana: करोडो शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, मिळू शकतो 13 वा हप्ता

PM Kisan Yojana: गेल्यावर्षी अर्थात 2022 मध्ये 1 जानेवारीला शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत हप्ता मिळाला होता.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेअंतर्गत करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे.याअंतर्गत शेतकऱ्यांना हप्त्यामध्ये पैसे मिळतात. गेल्यावर्षी अर्थात 2022 मध्ये 1 जानेवारीला शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत हप्ता मिळाला होता.

त्यामुळे यावर्षीदेखील 26 जानेवारीच्या आधी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात १३ वा हप्ता मिळू शकतो, असे अनुमान लावले जात आहे. मात्र अजून सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

शेतकऱ्यांनी जर ई-केवायसी ची प्रक्रियी पूर्ण केली नसेल तर त्यांनी ती लवकरात लवकर पुर्ण करावी असा सल्ला दिला जात आहे .कारण ई-केवायसी शिवाय या योजनेचा लाभ घेता येणार नाही.१३ व्या हप्त्याचे पैसे मिळू शकणार नाहीत. पीएम किसान पोर्टल, ओटीपी आधारित ई-केवायसी याद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.

किसान बायोमेट्रिक वर आधारित केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रात जाऊ शकता. याअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात 2000 रुपए जमा होतात. दरम्यान, पीएम किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमजोर शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपए दिले जातात. चार महिन्यांच्या अंतराने तीन टप्प्यात हे पैसे बॅंक( Bank ) खात्यात जमा केले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT