Money  Dainik Gomantak
अर्थविश्व

Pension News: सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, आता मिळणार जास्त पेन्शन; 3 मार्चपूर्वी करा अर्ज

Pension Scheme Update: तुम्हीही नोकरी करत असाल तर 3 मार्च ही तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाची तारीख आहे. सरकारकडून वेळोवेळी पेन्शनबाबत अपडेट्स जारी करण्यात आले आहेत.

Manish Jadhav

Pension News Update: देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही नोकरी करत असाल तर 3 मार्च ही तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाची तारीख आहे. सरकारकडून वेळोवेळी पेन्शनबाबत अपडेट्स जारी करण्यात आले आहेत.

उच्च भविष्य निर्वाह निधी पेन्शनवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्याचे ईपीएफओने आता सांगितले आहे. या निर्णयानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक निवृत्ती वेतन देण्याची योजना आखली जात आहे.

सरकारने तरतूद सुरु केली

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानुसार निवृत्त कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी शासनाकडून तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच यापूर्वी ज्या कर्मचाऱ्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. या सर्वांचे अर्ज पोर्टल लिंकद्वारे उपलब्ध होतील.

पेन्शनसाठी अर्ज करता येईल

अधिकृत माहितीनुसार, जे 1 सप्टेंबर 20214 पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. ते पेन्शनसाठी (Pension) अर्ज करु शकतात. या लोकांना अर्ज सादर करण्यासाठी 3 मार्चपर्यंत वेळ आहे.

ईपीएफओने हा निर्णय घेतला

29 डिसेंबर 2022 रोजी, EPFO ​​ने उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आपला प्रारंभिक आदेश प्रकाशित केला, जो 4 नोव्हेंबर 2022 रोजी मंजूर करण्यात आला आहे. ईपीएफओने सांगितले आहे की, ज्या अर्जदारांची याचिका याआधी फेटाळण्यात आली होती, त्यांना अधिक पेन्शन मिळण्याचा पर्याय होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

SCROLL FOR NEXT