देशातील शेतकरी पिएम किसान (PM Kisan Scheme) योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेअंतर्गत सरकारी शेतकऱ्यांना (farmers) प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते मिळतात. पुढील हप्ता कधी येईल, याची घोषणा अजूनही सरकारने केलेली नाही. मागील वर्षी 25 डिसेंबर शेकऱ्यांच्या खात्यावर पैसे (Money) पाठवण्यात आले होते, त्यामुळे यंदाही 25 तारखेलाचा सरकारकडून पैसे ट्रान्सफर (Transfer) होण्याची शक्यता आहे. पैसे मिळण्यास उशीर होण्याचे मुख्य कारण म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर (FTO) तयार न होणे. आज आम्ही तुम्हाला FTO जनरेट झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जातात.
* ही काम आहेत महत्वाची
सरकारने पीएम किसान (PM Kisan) योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेकऱ्यांसाठी इ - केवायसी आधार अनिवार्य केले आहे. पोर्टलवर आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक कराआणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधावा. तसेच तुम्ही घरी बसून मोबाइल (Mobile) किंवा लॅपटॉपवर (laptop) ही कामे करू शकता.
यासाठी तुम्ही प्रथम https://pmkisan. gov. in/ पोर्टलवर जावे.
नंतर eKYC यावर क्लिक करावे.
नंतर तुमचा आधार कार्ड नंबर आणि इमेज कोड टाकावे आणि सर्च बाटणावर क्लिक करावे.
यानंतर आधारकार्डशी लोणक केलेला मोबाइल नंबर टाकावा आणि OTP टाकावा.
सर्वकाही ठीक असल्यास eKYCपूर्ण होईल अन्यथा Invalid असे लिहून येईल.
यामुळे तुम्हाला मिळणार हप्ता उशिरा मिळू शकतो. पण तुम्ही आधार सेवा केंद्रावर जावून ते दुरुस्त करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.