Myntra Style Parade Sale 2025 Dainik Gomantak
अर्थविश्व

Online Shopping Sale: कपड्यांवर 80 टक्के ऑफ! सर्व वस्तूंवरही मोठी ऑफर; Flipkart, Amazon नव्हे 'येथे' सुरुये मोठा सेल

Myntra Republic Day Sale: मिंत्राने स्टाईल परेड नावाचा सेल सुरु केला असून, २१ ते २६ जानेवारी या कालावधीत सर्व वस्तूंवर ४० ते ८० टक्के सूट मिळणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

Myntra Style Parade Sale 2025

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी विविध ऑनलाईन शॉपिंग कंपनी वस्तूंवर मोठी सूट देऊन सेल जाहीर करतात. यावर्षी देखील काही मोजक्या साईटने सेल जाहीर केला आहे. महत्वाची बाब म्हणजे नेहमीप्रमाणे फ्लिपकार्ट किंला अमेझॉनवर हा सेल नसून मिंत्रा कंपनीने हा दमदार सेल जाहीर केला आहे.

आनंदाची बाब म्हणजे मिंत्राने स्टाईल परेड नावाचा सेल सुरु केला असून, २१ ते २६ जानेवारी या कालावधीत सर्व वस्तूंवर ४० ते ८० टक्के सूट मिळणार आहे.

Myntra Online Shopping Sale 2025

मिंत्राने जाहीर केलेल्या या सेलमध्ये विविध प्रकारची कपडे, वस्तूंवर भरघोस सूट मिळवता येणार आहे. पुरुषांसाठी टी - शर्ट, शूज, शर्ट, जीन्स, कुर्ता, ट्रॅक पॅन्ट, बेल्ट, वॉलेट, चश्मा, लहान मुलांसाठीच्या कपड्यांवर ४० पासून ८० टक्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

Myntra Online Shopping Sale 2025

तसेच, महिलांसाठी एथनिक वेअर, ब्युटी प्रोडक्ट, हँडबँग, घड्याळ, चप्पल, सनग्लासेस, डेडफोन, याशिवाय महिलांसाठीच्या सर्वप्रकारच्या कपड्यांवर ७० टक्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

Myntra Online Shopping Sale 2025

याशिवाय विविध प्रकारच्या बॅग्ज, घड्याळं, स्पोर्ट्स वेअर, शूज यांवर देखील मोठी सवलत मिंत्राने दिली आहे. पुढील तीन दिवस या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

खास ऑफर

मिंत्रावर पहिली ऑडर केल्यावर तुम्हाला तीनशे रुपये ऑफ मिळतील शिवाय फ्री शिपिंग देखील मिळणार आहे. यासाठी मिंत्राचा MYNTRA300 हा कूपन कोड वापरता येईल. याशिवाय इतर वस्तूंवर १०० आणि २०० रुपये ऑफची दोन कूपन देखील उपलब्ध आहेत. मोठी बचत करुन अधिक शॉपिंग करण्याचा विचार करत असाल तर मिंत्राच्या संकेतस्थळाला भेट देता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT