WagonR facelift version Dainik Gomantak
अर्थविश्व

उत्कृष्ट फीचर्ससह मारुती सुझुकीने केली सर्वात स्वस्त कार लॉन्च

वॅगनआरच्या इंटिरिअर आणि डिझाइनमध्ये बरेच काही अपडेट करण्यात आले आहेत

दैनिक गोमन्तक

मारुती सुझुकीने आज 2022 वॅगनआर फेसलिफ्ट लाँच केली आहे. नवीन वॅगनआरची सुरुवातीची किंमत 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. त्याच्या टॉप-मॉडेलची किंमत 7.10 लाख रुपयांपर्यंत जाते. वॅगनआरच्या इंटिरिअर आणि डिझाइनमध्ये बरेच काही अपडेट करण्यात आले आहे.

2022 Maruti Suzuki WagonR च्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, 1.0-लिटर के-सिरीज ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन आणि 1.2-लिटर इंजिनमध्ये उपलब्ध असेल. हे 1.0-लिटर इंजिनसह कंपनी-फिट केलेल्या S-CNG देखील मिळणार आहे. वॅगनआर S-CNG ची किंमत 6.81 लाख (एक्स-शोरूम) आहे.

अपडेट केलेल्या वॅगनआरला पेट्रोल (Petrol) व्हेरियंटमध्ये ISS आणि AGS हिल होल्ड असिस्ट सारखी काही नवीन फीचर्स देण्यात आली आहेत.

“मारुती सुझुकी वॅगनआर ही भारतीय बाजारपेठेतील कंपनीची सर्वात यशस्वी हॅचबॅक आहे. 1999 मध्ये लॉन्च झाल्यापासून, वॅगनआर सतत विकसित होत आहे. वैशिष्ट्ये, डिझाइनमुळे ग्राहकांच्या पसंतीची कार बनताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT