LIC Launches New Policy Dainik Gomantak
अर्थविश्व

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! LIC ने लॉन्च केली 'ही' नवीन पॉलिसी

LIC ने 03 जून रोजी एक नवीन पॉलिसी लॉन्च केली आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (Life Insurance Corporation) शुक्रवार, 03 जून रोजी म्हणजे आज एक नवीन पॉलिसी लॉन्च केली आहे. (LIC Launches Accident Benefits Rider New Policy)

LIC ने Group Accident Benefits Rider नावाची एक नवीन पॉलिसी लाँच केली आहे. या नवीन पॉलिसीबाबत विमा कंपनीने स्टॉक एक्सचेंजला देखील कळवले आहे. BSE मध्ये दिलेल्या माहितीनुसार LIC अॅक्सीटेंड बेनिफीट रायडर पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेट, ग्रुप हेल्थ रायडर योजना आहे.

गेल्या आठवड्यात LIC ने Bima Ratna नावाची नवीन जीवन विमा पॉलिसी लाँच केली आहे. LIC चा स्टॉक 17 मे रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. 949 रुपयांच्या इश्यू किमतीच्या विरोधात स्टॉक रु. 872 च्या पातळीवर लिस्ट झाला आहे. 3 जून रोजी, LIC चा शेअर BSE वर 0.48 टक्क्यांच्या घसरणीसह 802 रुपयांवरती व्यवहार करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT