Bank Holiday 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Holiday 2022: फेब्रुवारीत 12 दिवस बँका राहणार बंद

फेब्रुवारीत बँका (Bank) कोणत्या दिवशी बंद राहतील हे जाणून घेणे तुमच्यासाठी गरजेचे आहे

दैनिक गोमन्तक

फेब्रुवारी महिना नुकताच सुरु होणार आहे. जर तुमचे बँकांशी संबंधित काही महत्वाचे कामे असतील तर पुढच्या महिन्यात बँक (Bank) कोणत्या दिवशी बंद राहतील हे जाणून घेणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. वास्तविक भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ने जारी केलेल्या यादीनुसार , पुढील महिन्यात ऐकून 12 दिवस बँक बंद राहणार आहे. परंतु या सुट्ट्या सर्वच राज्यांमध्ये लागू होणार नाही. यामुळे बँकांचे कामकाज सुरळीत करण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्यांची यादी नक्कीच तपासा.

आरबीआयच्या (RBI) अधिकृत वेबसाईटवर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये बसंत पंचमी, गुरु रविदास जयंती आणि डोलजत्रा यासोबतच 6 सुट्ट्या असतील, त्यानिमित्त विविध राज्यांतील बँक (Bank) बंद असतील. दुसऱ्या आणि चौथ्या आणि रविवारी बँकेला सुट्टी असेल. एकंदरीत पुडे महिन्यात 12 दिवस बँकांचे कामकाज बंद असणार आहे. या दिवसांमध्ये ग्राहक एटीएम (ATM), इंटरनेट बँकिंग (Internet Banking), नेट बँकिंग (Net Banking) आणि इतर सेवा वापरू शकतात.

* बँकेच्या सुट्ट्यांची यादी

2 फेब्रुवारी: सोनम लोचर (गंगटोकमध्ये )

5 एब्रुवारी: सरस्वती पूजा/बसंत पंचमी (भुवनेश्वर, कोलकाता )

15 फेब्रुवारी: मोहम्मद हजरत अली वाढदिवस / (कानपुर, लखनौमध्ये )

16 फेब्रुवारी: गुरु रविदास जयंती

18 फेब्रुवारी: डोलजत्रा

19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती

बँकेच्या विकेंड सुट्या

6 फेब्रुवारी: रविवार

12 फेब्रुवारी: महिन्याचा दुसरा शनिवार

13 फेब्रुवारी: रविवार

20 फेब्रुवारी: रविवार

26 फेब्रुवारी: चौथा शनिवार

27 फेब्रुवारी: रविवार

https://www.youtube.com/watch?v=JcjNtcNZLBU

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT