प्रतीकात्मक आलेख  दैनिक गोमन्तक
अर्थविश्व

देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळणार उभारी

ऑगस्ट 2021 मध्ये औद्योगिक उत्पादनात सुमारे 12 टक्क्यांनी वाढ

Siddhesh Shirsat

देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी (India's Economy) मोठी बातमी, ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात (Industrial Production) सुमारे 12 टक्के वाढ झाली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची 8 टक्क्यांनी घसरण झाली होती, तर ऑगस्ट 2021 मध्ये ती जवळपास 12 टक्क्यांनी वाढली आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक 11.90 टक्के होता, जो जुलै महिन्यात 11.50 टक्के झाला होता, तर ऑगस्ट 2020 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 8 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली होती. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की औद्योगिक उत्पादन निर्देशांकात आर्थिक क्रिया खूप वेगाने सुधारत आहे.

सप्टेंबर महिन्यात देशाचा किरकोळ महागाई दर 4.35 टक्क्यांवर आला होता. तर ऑगस्ट महिन्यात तो 5.3 टक्के होते. सप्टेंबर 2020 मध्ये किरकोळ महागाई दर 7.3 टक्के झाला. व आता RBIच्या 4 टक्क्यांच्या लक्ष्याच्या अगदी जवळ आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेला आर्थिक धोरण तयार करण्यास मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT