Train
Train Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: प्रवाशांचे बल्ले-बल्ले! सणासुदीच्या काळात ट्रेनमधून करा मोफत प्रवास

दैनिक गोमन्तक

Indian Railways Update: ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही या सणासुदीच्या काळात ट्रेनने घरी जाण्याचा विचार करत असाल तर आता तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये मोफत प्रवास करु शकता. सर्व प्रकारच्या लोकांसाठी रेल्वेकडून विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात, ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

तिकिटांवर सवलत मिळवा

रेल्वेकडून तिकिटांवर विविध सवलती दिल्या जातात. त्याचबरोबर अनेकांना मोफत प्रवास करण्याची सुविधाही दिली जात आहे. IRCTC कडून ट्रेनमध्ये भरपूर सूट मिळते. बेरोजगार तरुणांच्या तिकिटावर 50 ते 100 टक्के सवलत आहे.

विद्यार्थ्यांसह विविध प्रकारच्या सवलती उपलब्ध आहेत

रेल्वे (Train) विद्यार्थ्यांना (Students) विविध प्रकाराच्या सुविधा देते. याशिवाय 58 वर्षांच्या महिला आणि 60 वर्षांच्या पुरुषांनाही रेल्वे तिकिटात सूट देण्यात आली आहे.

विद्यार्थी मोफत प्रवास करु शकतात

रेल्वेच्या वतीने मुलींना पदवीपर्यंत सेंकड क्लासमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा मिळते. याशिवाय, जर मुलांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांना 12 वी पर्यंत सेकंड क्लासमधून मोफत प्रवास करण्याची परवानगी आहे. मुलाखतीला जाणाऱ्या बेरोजगार तरुणांना स्लीपर क्लासच्या तिकिटांमध्ये 50 टक्के आणि द्वितीय श्रेणीच्या तिकिटांमध्ये 100 टक्के सवलत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tristate Meet: गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक पहिल्यांदाच समन्वय बैठक का घेतायेत? कोणत्या विषयावर होणार चर्चा

ED Goa: गोव्यातील विपुल शिपयार्ड कंपनीवर ईडीचा छापा, 12.20 कोटींची मालमत्ता जप्त

SBI FD Interest Rates: एसबीआयच्या करोडो ग्राहकांचे बल्ले-बल्ले, आजपासून नवीन व्याजदर लागू; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ?

Goa Indore Flight: खराब हवामानाचा फटका! एक तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला

India Iran Chabahar Deal: भारत आणि इराण यांच्यातील करारावर महासत्ता ‘खफा’; जाणून भारतासाठी चाबहार बंदर का महत्त्वाचं आहे?

SCROLL FOR NEXT