Indian Railways  Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा नवा नियम, रेल्वे प्रवाशांसाठी...

Indian Railways Latest News: तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की जाणून घ्या. रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाच्या नियमात बदल केले आहेत.

Manish Jadhav

Indian Railways Latest News: तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की जाणून घ्या. रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाच्या नियमात बदल केले आहेत.

रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना एक भेट देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेने नवे नियम केले आहेत. या अंतर्गत तुम्ही तिकीट बुक करु शकता. चला जाणून घेऊया रेल्वेच्या नव्या नियमाविषयी-

लोअर बर्थ वाटप करण्याबाबत माहिती दिली

प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे आपल्या सेवेत सुधारणा करत आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे सोपे होणार आहे. IRCTC ने ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ देण्याबाबत माहिती दिली आहे.

अलीकडेच एका प्रवाशाने ट्विट केले होते की, 'मी माझ्या काकांसाठी रेल्वेचे तिकीट बुक केले. यामध्ये मी लोअर बर्थला प्राधान्य दिले होते, कारण त्यांना पायाची समस्या होती. असे असतानाही रेल्वेकडून त्यांना अप्पर बर्थ देण्यात आला.'

रिझर्वेशन चॉईस बुक

प्रवाशाने (Passenger) केलेल्या ट्विटला उत्तर देताना रेल्वेने माहिती दिली की, 'जर तुम्ही सामान्य कोट्यातून तिकीट बुक केले तर उपलब्धतेच्या आधारे सीटचे वाटप केले जाते. पण जर तुम्ही रिझर्वेशन चॉईस बुक अंतर्गत बुकिंग केले तरच लोअर बर्थ अलॉट असेल तर तुम्हाला लोअर बर्थ मिळेल.'

रेल्वेने पुढे सांगितले की, सामान्य कोट्याखाली बुकिंग करणाऱ्यांना केवळ उपलब्धतेच्या आधारेच वाटप केले जाते. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हे धोरण काम करते.

सर्वसाधारण कोट्यात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही TTE शी संपर्क साधू शकता आणि लोअर बर्थसाठी बोलू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT