India Post Recruitment 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

India Post Recruitment 2022: भारतीय पोस्टमध्ये तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी

इंडिया पोस्टमध्ये मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टायरमन, लोहार या पदांसाठी भरती सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

इंडिया पोस्टमध्ये अनेक पदांसाठी भरती सुरू झाली आहे. तसेच अनेक तरुणासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोस्टमध्ये (India Post Recruitment) मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टायरमन, लोहार यासारख्या पदांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मे 2022 आहे.

याशिवाय, उमेदवार या पदांसाठी थेटhttps://www.indiapost.gov.in/vas/Pages/India या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. तसेच तुम्ही अधिक माहितीसाठी https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP या लिंकवर क्लिक करून शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 9 पदांसाठी जागा रिक्त आहेत.

* अंतिम तारीख

इंडिया पोस्टच्या पदांसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 09 मे 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

* किती जागा रिक्त

* एकूण पदे -9

* मेकॅनिक – 5
* इलेक्ट्रिशियन – 2
* टायरमन – 1
* लोहार – 1

* पात्रता

* संबंधित पदासाठी उमेदवारकडे प्रमाणपत्रासह किंवा एक वर्षाचा अनुभव असावा.

* कोणत्याही तांत्रिक संस्थेतून 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

* वयोमर्यादा

इंडिया पोस्टच्या पदांसाठी उमेदवाराने 18 ते 30 वर्ष पूर्ण केलेले असावे.

* निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

SCROLL FOR NEXT