Income Tax Rules Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax Rules: घरी रोख रक्कम ठेवण्याचीही आहे मर्यादा, आजच जाणून घ्या 'हे' नियम अन्यथा पडू शकतं महागात

प्रत्येकजण गरजेपोटी रोख रक्कम घरी ठेवतो.

दैनिक गोमन्तक

New Income Tax Rules: प्रत्येकजण गरजेपोटी रोख रक्कम घरी ठेवतो. कारण आपत्कालीन परिस्थितीत बँक किंवा एटीएममधून लगेच पैसे काढणे शक्य नसते. तुम्ही तुमच्या घरात थोडी रक्कम नक्कीच ठेवु शकता, पण तुम्हाला त्याची मर्यादा माहिती असणे गरजेचे आहे.

तुम्ही किती रोख घरात ठेवू शकता आणि त्यापेक्षा जास्त ठेवल्यास आयकर विभाग काय कारवाई करू शकते हे जाणुन घेउया.

घरात रोख रक्कम ठेवण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. इनकम टॅक्सच्या नियमांनुसार तुम्ही तुमच्या घरात कितीही रोकड ठेवू शकता, पण जर ती तपास यंत्रणेने पकडली तर तुम्हाला त्याचा इनकम स्रोत सांगावा लागेल. 

जर तुम्ही ते पैसे कायदेशीररित्या कमावले असतील आणि त्यासाठी पूर्ण कागदपत्रे तुमच्याकडे असतील किंवा आयकर रिटर्न भरले असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. परंतु आपण इनकम स्रोतची मीहिती देउ शकला नाही तर, एजन्सी स्वतःची कारवाई करेल.

कधी आणि किती दंड ठोठावला
जर तुम्ही रोख रकमेचा हिशोब दिला नाही तर तुमच्या अडचणीमध्ये वाढ होउ शकते. जर तुमच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. 

यासोबतच, जर तुम्ही त्या रोख रकमेबाबत योग्य माहिती देऊ शकत नसाल, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. तुमच्याकडून वसूल केलेल्या रोख रकमेवर त्या रकमेच्या 137% पर्यंत कर आकारला जाऊ शकतो.

याचा अर्थ असा की तुमच्याकडे ठेवलेली रोख रक्कम नक्कीच जाईल आणि तुम्हाला त्यावरील 37% भरावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Drama Competition: मनाला स्फूर्ती देणारे 'होमखंड'; नाट्यसमीक्षा

IND VS PAK: भारत-पाकिस्तान 'महामुकाबला' पुन्हा रंगणार, टीम इंडियाचा संघ जाहीर! 'या' युवा खेळाडूकडे संघाची कमान

Divjotsav 2025: पेटती पणती मालवली, निवेलीच्या कांड्यात लावली ज्योत; भक्तीचा अनोखा 'दिवजोत्सव'

Buimpal Fire Incident: भुईपाल येथे मध्यरात्री आगीचे थैमान! घरातील साहित्य, पत्रे जळून खाक; 4 लाख रुपयांचे नुकसान

Goa Opinion : गत निवडणुकीपासून प्रतिक्षित, प्रमुख सरकारी महामंडळांवर अचानक नियुक्त्या का?

SCROLL FOR NEXT