Income Tax Return News, ITR News, ITR Last date Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax Return: 31 मार्चपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यास होईल आर्थिक नुकसान

तुम्ही जर अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर लवकर भरून टाका.

दैनिक गोमन्तक

तुम्ही जर अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल, तर लवकर भरावा. अन्यथा तुम्हाला 31 तारखेनंतर दंड भरवा लागणार आहे. यामुळे तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. सरकारकडून 2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च देण्यात आली आहे. (Income Tax Return News)

संबंधित वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती पण ती तारीख सरकारने तीन महिन्यांनी वाढवली होती. नागरिकांची सोय लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला होता. आयकर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आयटीआर न भरल्यास, आयकर मूल्यांकन अधिकारी तुम्हाला नोटीस पाठवू शकतात आणि उत्तर मागू शकतात. तसेच, उत्तराने समाधान झाले नाही, तर तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो.

कर तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यास परतावा मिळत नाही. कर सल्लागार म्हणतात की शक्यतोवर आयटीआर वेळेवर भरावा. कोणत्याही वैयक्तिक समस्येमुळे, आपण हे करू शकलो नाही आणि आपल्याला नोटीस मिळाल्यास चिंता करू नये. नोटीसला उत्तर देण्यासाठी कर तज्ज्ञाची मदत घेत येते. आता नोटीस आणि त्याच्याशी संबंधित सर्व काही ऑनलाइन आहे. कर मूल्यांकन अधिकारी तुमच्या उत्तराने समाधानी असल्यास, तो तुम्हाला ITR फाइल करण्याची परवानगी देण्यासोबतच तुमचा दंड देखील माफ करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT