Petrol Diesel Price In Goa | Goa Petrol Diesel Price Updates Dinik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार की नाही? जाणून घ्या गोव्यातील आजचे दर

Pramod Yadav

Goa Petrol Diesel Price: जगावर आर्थिक मंदीचे सावट आहे. मागील एक महिन्यात कच्च्या तेलात मंदी दिसून आली असून, कच्च्या तेलाच्या किंमतीत जवळपास 20 टक्क्यांनी घट झाली आहे. मार्च 2022 मध्ये 129 डॉलर प्रति बॅरलवर असलेला कच्च्या तेलाचा भाव आता 76 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरला आहे. गेल्या एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 20 टक्क्यांनी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे देशात गेल्या सहा महिन्यांपासून इंधनाच्या किंमतीत कुठलाच मोठा बदल झालेला नाही. गोव्यातील आजचे दर देखील स्थिर आहेत.

गोव्यात पेट्रोल 97.84 तर डिझेल 90.49 या दराने विकले जात आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.84

  • Panjim ₹ 97.84

  • South Goa ₹ 97.41

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.39

  • Panjim ₹ 90.39

  • South Goa ₹ 89.97

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT