LIC India  Dainik Gomantak
अर्थविश्व

LIC: एलआयसीला महिन्यात दुसरा झटका! जाणून घ्या किती झाले नुकसान

LIC: अदानींच्या शेअरमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून आले आहे.

दैनिक गोमन्तक

LIC: एलआयसी ही देशातील सर्वात मोठी वीमा कंपनी म्हणून ओळखली जाते.आता एलआयसीला मोठा एका महिन्यात दुसरा झटका बसला आहे. जानेवारी महिन्यात अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिर्सच कंपनीने एक अहवाल प्रसिद्ध केला होता.

हिंडेनबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये अदानी समूहावर मोठे आरोप लावले होते. अदानी समुदाय हा फसवणूक करत असल्याचा दावा या अहवालात केला आहे. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये अदानींच्या शेअरमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून आले आहे. अदानी समुदायाच्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक असलेल्या कंपन्याच्या शेअरमध्येदेखील मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे.

एलआयसीचीदेखील अदानी समुदायाच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असल्याने एलआयसीच्या शेअरवर परिणाम झाला आहे. याबरोबरच एलआयसीच्या मार्केट कॅपिटालायझेशनमध्ये महिन्याभरात 75 हजार करोड रुपयांनी घट झाली आहे.

दरम्यान,अदानी ग्रृपच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात एलआयसीला काही प्रमाणात नफा झाला आहे. मात्र एलआयसीने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT