Education Budget 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

ऑनलाईन शिक्षणासाठी 100 चॅनल्सची सुविधा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती

Education Budget 2022: आता विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेत शिक्षण मिळणार

दैनिक गोमन्तक

Education Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांची शालेय शिक्षण व्यवस्था कोलमडून गेली आहे. देशातील सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. दरम्यान, ऑनलाईन शिक्षणासाठी अर्थमंत्र्यांनी 100 चॅनेल्स सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे शिक्षणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे.

यातील ठळक मुद्दे:

  • कौशल्य विकास आणि स्टार्टअपला प्राधान्य

  • सरकारी शाळेतील 'वन क्लास-वन टीव्ही चॅनेल' - पीएम ई विद्या वाढवणार

  • स्थानिक भाषेत 12 ते 100 टीव्ही चॅनेल मार्फत शिक्षणाला प्राधान्य

  • ई-काँटेट वर भर देऊन मुलांचं शिक्षण गतीशील करणार

  • ही चॅनेल्स प्रादेशिक भाषांमध्ये असणार

  • रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध होणार

  • त्याचबरोबर डिजिटल साधनांचा वापर करता येणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

SCROLL FOR NEXT