iPhone 12 Apple
अर्थविश्व

Amazon वर iPhone 12 च्या किंमतीत घट सोबत एक्सचेंज ऑफर

Amazon वर 40 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा हा प्रीमियम स्मार्टफोन

दैनिक गोमन्तक
iPhone 12

ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर सध्या बिग सेल सुरू आहे. यामध्ये iPhone 12 अतिशय स्वस्तात विकला जात आहे. याशिवाय iPhone 12 वर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील दिल्या जात आहेत. म्हणजेच iPhone 12 च्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

iPhone 12

अ‍ॅपलचे चाहते 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone 12 खरेदी करू शकतात. यासाठी तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल. याच किंमतीत तुम्ही Apple iPhone 12 चे 64GB व्हेरिएंट खरेदी करू शकता.

iPhone 12

Apple iPhone 12 चा 64GB फिचर्स 54,999 रुपयांना विकला जातो आहे. हाच फोन बाजारात 65.900 रुपयांना विकला जात आहे. पण, Amazon वर सुमारे 10,000 रुपयांच्या सवलतीत ग्राहकांसाठी हा फोन उपलब्ध आहे.

iPhone 12

जर तुम्ही iPhone 12 घेण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे. रंग आणि प्रकारानुसार या किंमतीत बदल होऊ शकते.

iPhone 12

iPhone 12 खरेदी करताना तुम्हाला एक्सचेंज ऑफरसाठी अर्ज करावा लागेल. तुम्ही ते नो कॉस्ट ईएमआयने देखील खरेदी करू शकता. ई-कॉमर्स साइट Amazon वरून हा फोन 2589 रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयवर No Cost EMI खरेदी केले जाऊ शकतो.

iPhone 12

iPhone 13 देखील Amazon वर बंपर डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आला आहे. त्याचा बेस फिचर्स 74,900 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. याशिवाय ICICI क्रेडिट कार्डवर 6000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT