Maruti Suzuki Car Dainik Gomantak
अर्थविश्व

Maruti: मारुती कंपनीच्या 'या' ऑफरमुळे ग्राहकांची शोरूममध्ये गर्दी, तुम्हालाही होऊ शकतो फायदा.. वाचा..

मारुतीच्या अल्टो, व्हॅगनार आणि एस.प्रेसो सारख्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांवर सूट देण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Electric Vehicle: भारतात तब्बल 18 लाखांहून अधिक ईव्हीची नोंदणी; गोव्यात काय स्थिती?2022 मध्ये 2022 मॉडेलची वाहने विकण्यासाठी, मारुती सुझुकीने त्यांच्या वाहनांवर एक आगळी गेवली योजना आणली आहे.  मारुतीच्या अल्टो, व्हॅगनार आणि एस.प्रेसो सारख्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांवर सूट देण्यात आली आहे. यासोबतच मारुती सुझुकीने आपल्या शोरूममध्ये इतरही अनेक ऑफर उपलब्ध करून दिल्या आहेत.

सध्या प्रत्येक कंपनी जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे खेचून घेणयासाठी सण समारंभाच निम्मित करून विशेषतः वर्षाअखेर वेगवेगळ्या ऑफर ठेवत असतात. ग्राहक खेचून घेणे हा त्यांचा उद्देश असला तरी काही प्रमाणात शिल्लक राहिलेल्या मालाची विक्री करणे हाही उद्देश बघितला जातो. वाहन क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या मारुती कंपनीनेही २०२२ च्या वर्षाअखेर अशाच काही खास ऑफर आपल्या ग्राहकांसाठी ठेवलेल्या आहेत. कंपनीच्या या ऑफर फारच अनोख्या असून ग्राहकांची पसंती मारुतीच्या या ऑफेरला असलेली पाहायला मिळतेय.

तुम्ही पैसे न देता कार घेऊ शकता-

परंतु जर तुमचा बँक रेकॉर्ड चांगला असेल आणि CIBIL स्कोअर चांगला असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला रोड फायनान्सवर 100% मिळेल आणि कर्जाची सर्व कामे मारुती शोरूममध्ये केली जातील. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रद्द केलेला चेक इत्यादी सोबत ठेवावे लागतील.

वाहनांवर अतिरिक्त सवलत-

मारुतीने वर्ष संपण्यापूर्वी YearEndSale जारी केला आहे आणि यामध्ये Alto वर ₹ 57000 पर्यंत थेट सूट देण्यात आली आहे. Wagonr वर ₹55,000 ची सूट देण्यात आली आहे तर S-Presso वर ₹ 61000 ची सूट देण्यात आली आहे. मारुती सुझुकीची ही चालू असलेली ऑफर घेण्यासाठी विविध शहरांमध्ये मोठ्या संख्येने लोक शोमध्ये पोहोचत आहेत, त्यामुळे तुम्ही ती घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जवळच्या मारुती सुझुकीच्या शोरूमशी संपर्क साधू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण!देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

Yuri Alemao: 'नोकरी घोटाळ्यातील सूत्रधार समोर यावा'! 'Cash For Job' वरुन आलेमाव यांची मागणी

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

SCROLL FOR NEXT