COVID-19 effect: MSMEs badly affected, says NITI Ayog Dainik Gomantak
अर्थविश्व

COVID-19 effect: देशातील MSME डबघाईला: नीती अयोग

देशात कोरोना महामारीमुळे(COVID-19) मागील 2 वर्षांपासून एमएसएमईला(MSME) मोठा फटका बसला आहे(COVID-19 effect)

दैनिक गोमन्तक

देशात कोरोना महामारीमुळे(COVID-19) मागील 2 वर्षांपासून एमएसएमईला(MSME) मोठा फटका बसला आहे(COVID-19 effect). ज्यामुळे मागील एका वर्षात या क्षेत्रात अधिक वाढ होऊ शकली नाही आणि यामुळे अनेक एमएसएमई कंपन्या डबघाईला आल्या आहेत. असे नीति आयोगाचे(Niti Ayog) उपाध्यक्ष राजीव कुमार(Rajiv Kumar) यांनी सांगितले आहे. एमएसएमईसाठीच्या आयोजित एका विबिनार मध्ये त्यांनी हे म्हण्टले आहे. आणि सध्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी वाढ ना होणे हे एक आव्हान आहे.(COVID-19 effect: MSMEs badly affected, says NITI Ayog)

ते म्हणाले की, एमएसएमईसाठी केंद्र रोख-प्रवाह आधारित निधीच्या उत्पनासाठी काम करीत आहे. इन्व्हेंटरी-आधारित क्रेडिटमधून कॅश-फ्लो आधारित क्रेडिटवर स्विच केल्याने एमएसएमईची तरलता मर्यादा दूर होण्यास मदत होईल आणि निधीच्या टर्नअराउंड वेळेत कपात होईल.

तसेच या काळात मोठ्या कंपनीने जास्तीचा नफा कमावला असून एमएसएमईला मात्र याचा मोठा परीणाम सोसावा लागला असून जवळपास 50 टक्के व्यापार कमी झाला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यामुळे देशातील अनेक एमएसएमई कंपन्या बंद पडल्या आहेत.

तसेच त्यांच्या निकषानुसार एमएसएमईला आता व्यापारावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे कारण या क्षेत्रासमोरील आव्हाने मोठ्या प्रमाणात अजून आहेतच आणि सरकार त्यांच्या या अडचणी सोडवण्यासाठी सर्वोतपरी प्रयन्त करत असल्याचे देखील नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Bangkok Shooting: थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT