<div class="paragraphs"><p>PPF: करोडपती बनायचे असेल तर जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे</p></div>

PPF: करोडपती बनायचे असेल तर जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे

 

Dainik Gomantak

अर्थविश्व

करोडपती बनायचे असेल तर जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे

दैनिक गोमन्तक

नोकरी करत असताना गुंतवणुकीला देखील महत्व दिले पाहिजे. जर तुम्ही गुंतवणुकीची रक्कम सरकारी योजनेत ठेवत असाल तर तुमचे पैसे (Money) सुरक्षित राहते. तसेच तुम्हाला चांगला परतावाही मिळतो. सध्या अशा अनेक सरकारी योजना (Government Scheme) आहेत, ज्यामध्ये तुम्ही थोड्या रकमेतून गुंतवणूक (Investment) सुरु करू शकता आणि भविष्यात चांगला निधी जमावू शकता. आज तुम्हाला गुंतवणुकीसाठी पापफ बद्दल माहिती आहे, जिथे थोडी गुंतवणूक करूनही चांगले पैसे कमावता येतात. तुम्ही पोस्ट ऑफिस (Post Office) किंवा कोणत्याही सरकारी बँकेतून (Government Bank) या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.

तुम्ही PPF मध्ये 500 रुपयापासून गुंतवणूक सुरु करू शकता. तुम्ही या खात्यात एक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये आणि दरमहा जास्तीत जास्त 12500 रुपये गुंतवू शकता. पीपीएफ (PPF) परिपक्वता 15 वर्षे आहे पण तुम्ही 5 वर्षांसाठी वाढवू शकता.केदार सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करणाऱ्याला 7.1 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेमध्ये मार्च महिन्यानंतर व्याज दिले जाते. या योजनेत तुम्ही तुमच्या नावाने किंवा किंवा अल्पवयीन व्यक्तीचे पालक म्हणून पीपीएफ खाते (PPF Account) उघडू शकता.

तुम्हाला योजनेत गुंतवणूक करून करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला किमान 25 वर्ष गुंतवणूक करावी लागते. 1.5 लाख रुपयांच्या वार्षिक गुंतवणुकीनुसार 37,50,000 रुपये जमा झाले असते. यावर 65,58,012 रुपये वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज दिले जाईल आणि पूर्ण रक्कम 1,03, 08, 012 होईल. या सरकारी योजने तुम्हाला कर सवलतीचा देखील लाभ मिळेल. तुम्ही आयकर कलम 80 क अंतर्गत कर सूट घेऊ शकता. या योजनेत गुंतवणूक करणे सुरक्षितचा नाही तर गुंतवणुकीवर चांगला वार्षिक परतावा देखील मिळू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Bloomberg Billionaires Index: मुकेश अंबानी जगातील 11वे सर्वात श्रीमंत व्यक्ती; ब्लूमबर्गने 'सुपर रिच' लोकांची यादी केली जाहीर

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

SCROLL FOR NEXT