PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Modi Government: मोदी सरकारने दिला मोठा दिलासा! स्मार्टफोन-टीव्हीच्या किमती घटल्या, जाणून घ्या नवीन किंमत

Smartphone-TV: केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार मोबाईल आणि टीव्हीच्या खरेदीवरील जीएसटी दर कमी करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Modi Government: केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या लोकांना मोबाईल आणि टीव्हीसारखी नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करायची आहेत त्यांना हा दिलासा मिळणार आहे.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीवरील जीएसटी दर कमी होईल, अशी अपेक्षा होती आणि तसे झाले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार मोबाईल आणि टीव्हीच्या खरेदीवरील जीएसटी दर कमी करण्यात आला आहे.

यापूर्वी, मोबाईल आणि टीव्हीच्या खरेदीवर 31.3 टक्के जीएसटी आकारला जात होता, जो आता सरकारने 12 वरुन 18 टक्के केला आहे. त्यामुळे मोबाईल आणि टीव्ही खरेदी करणे पूर्वीच्या तुलनेत 19 टक्क्यांनी स्वस्त होणार आहे. हा नवीन GST दर 1 जुलै 2023 पासून लागू झाला आहे.

एवढा पैसे टीव्ही-मोबाईल खरेदीवर वाचणार

याआधी, 27 इंची टीव्हीची किंमत 32,825 रुपये होती, मात्र आता ग्राहकांना (Customers) त्यासाठी 29,500 रुपये मोजावे लागतील. तुम्ही 27 इंचांपेक्षा मोठा टीव्ही खरेदी केल्यास, तुम्हाला 32,825 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे, 1 जुलैपूर्वी एका स्मार्टफोनची किंमत 32,825 रुपये होती, परंतु आता त्याच स्मार्टफोनसाठी तुम्हाला 28,999 रुपये मोजावे लागतील.

आता मोबाईल खरेदी करण्यासाठी 12% टॅक्स भरावा लागेल

केंद्र सरकारने 1 जुलै 2023 रोजी जीएसटीच्या (GST) सहाव्या वर्धापनदिनानिमित्त 27 इंचांपर्यंतच्या टीव्ही आणि मोबाईलवरील कर दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलनुसार, सरकारने मोबाईल खरेदीवर ग्राहकांना 31.3 टक्क्यांऐवजी 12 टक्के कर भरण्याची घोषणा केली आहे.

इतर वस्तूही स्वस्त झाल्या

याच सवलतींसह रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, गीझर, पंखे, कुलर, एलपीजी स्टोव्ह आणि मिक्सर, ज्युसर यासारख्या गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीवर 18 टक्क्यांऐवजी 12 टक्के कर आकारला जाईल.

याशिवाय, एलईडीवर 12 टक्के कर लागू होणार आहे. व्हॅक्यूम क्लीनर आणि यूपीएसवरील जीएसटी दरही 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Exam: आधारकार्ड तपासले आणि सापडले बोगस परीक्षार्थी! NIO परीक्षेत ‘डमी’ उमेदवार; दोघांना अटक

NFF Meeting: पाक, श्रीलंकन तुरुंगातील मच्छिमारांना सोडवा! ‘एनएफएफ’ची मागणी; 6 किनारी राज्यांशी चर्चेअंती विविध ठराव

Chorla Ghat Accident: ..चालकाने मारली उडी, ट्रक गेला दरीत! चोर्ला घाटात दाट धुके, दरड कोसळल्याने दुर्घटना; लाखोंचे नुकसान

Sunburn Dhargalim: धारगळवासीयांचा ‘सनबर्न’ला विरोध, सुनावणीला मात्र गैरहजर; न्यायालयाकडून याचिका निकाली

Goa Politics: ..हा तर लोकशाहीचा खून! विधानसभा रणनीतीच्या बैठकीच्या जागी सभापती तवडकर; विरोधकांचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT