Ration Card Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी घोषणा, 30 दिवसांत करा हे काम; सरकारने बदलले नियम

Ration Card New Rules: शिधापत्रिकाधारकांसाठी एक मोठी बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

Ration Card Latest News: शिधापत्रिकाधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. तुम्हीही राशन घेत असाल तर नवीन नियम नक्की जाणून घ्या, नाहीतर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

नवीन सूचना जारी केल्या

शासनाकडून मोफत राशन दिले जाते, ज्याचा फायदा अनेक अपात्र लोक घेत आहेत. याला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन नियम जारी केले आहेत. तसेच, नवीन सूचनांचे पालन न करणाऱ्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, असे केंद्र सरकारने (Central Government) म्हटले आहे.

पडताळणी करायची आहे

केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जे लोक मोफत राशन सुविधेचा लाभ घेत आहेत, त्यांनी त्यांची पडताळणी करुन घ्यावी. त्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पडताळणीमध्ये तुम्ही अपात्र आढळल्यास तुमचे कार्ड रद्द केले जाईल.

कोट्यवधी कार्डे रद्द करण्यात आली आहेत

सरकार अपात्र शिधापत्रिकाधारकांची कार्डे झपाट्याने रद्द करत आहे. यावर वेगाने काम सुरु आहे. आतापर्यंत सुमारे 2 कोटी 41 लाख कार्डे रद्द करण्यात आली आहेत. यातील बहुतांश कार्डे यूपीमध्ये रद्द करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT