Budget 2022 Highlights Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2022 Highlights: लघु-मध्यम उद्योगांसाठी मोठी घोषणा

या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी माध्यम आणि लघु उद्योगासाठी 2 लाख कोटीची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी माध्यम आणि लघु उद्योगासाठी 2 लाख कोटीची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशभरातील लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे असे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या. (Updates Of Union Budget 2022)

* आत्मनिर्भर भारत अंतर्गत 16 लाख निकऱ्या मिळणार

* मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्या मिळणार

इ-श्रम, एनसीएस आणि असीम यासारख्या एमएसएमइ पोर्टल एकमेकाना जोडले जोडून त्यांची व्याप्ती वाढवली जाणार आहे. हे पोर्टल सेंद्रिय डेटाबेससह पोर्टल म्हणून कार्य करतील जिसी, बीसी आणि बीबी सेवा जसे क्रेडिट कार्ड सुविधा , उद्योग क्षेत्रातील ससंधी वाढविण्यावर भर दिला जाणार असे सीतारामन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT