BSNL New Plan Dainik Gomantak
अर्थविश्व

BSNL चा नवीन प्लॅन फक्त 197 रुपयांमध्ये पण..

197 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 दिवसांची वैधता मिळत आहे

दैनिक गोमन्तक

बीएसएनएलने एक नवीन प्लान आणला आहे. या प्लॅनमध्ये 100 दिवसांच्या वैधतेसह, दररोज 2GB डेटा उपलब्ध आहे. हा प्लॅन फक्त 197 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने (BSNL) एअरटेल आणि व्ही सारख्या खाजगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी हा प्लॅन आणल्याचे मानले जात आहे.

या प्लान अंतर्गत यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, 2GB डेली डेटा आणि फ्री SMS दिले जात आहेत. 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 दिवसांची वैधता मिळत आहे.

वैधता व्यतिरिक्त, उर्वरित सेवा फक्त 18 दिवसांसाठी आहेत. म्हणजे 2GB डेटा 18 दिवसांसाठी उपलब्ध असेल. यानंतर यूजर्सना 40KBPS च्या स्पीडने डेटा मिळेल. अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा देखील संपणार आहे, पण इनकमिंग कॉल येत राहतील.

मोफत झिंग अॅप सबस्क्रिप्शन

या प्लॅनमध्ये तुम्हाला Zing अॅपचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल. एकदा हे फायदे संपले की, तुम्हाला सर्व फायद्यांसाठी पुन्हा रिचार्ज करावे लागेल. तुम्ही टॉप-अप देखील करू शकता. जे जास्त डेटा आणि कॉलिंगचा वापर करत नाहीत अशा लोकांसाठी हा एक परिपूर्ण प्लॅन आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT