Nirmala Sitharaman  Dainik Gomantak
अर्थविश्व

Union Budget 2023: देशभरातील करदात्यांना मोठा दिलासा, 7 लाखांचे उत्पन्न आता करमुक्त; या सवलतही जाहीर

Union Finance Minister Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पात नव्या कर योजनेंतर्गत 5 लाखांऐवजी 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Union Finance Minister Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा 2023 चा अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये देशभरातील करदात्यांसाठी अर्थमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात नव्या कर योजनेंतर्गत 5 लाखांऐवजी 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी करदात्यांच्या फायद्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये, प्राप्तिकराच्या संदर्भात, अर्थमंत्र्यांनी जाहीर केले की, नवीन कर प्रणाली अंतर्गत, 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सवलत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही सूट 5 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होती.

यासोबतच, इन्कम टॅक्स (Income Tax) स्लॅबमध्येही वाढ करण्यात आली आहे. आता 7 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही. पगारदारांना याचा फायदा होणार आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक घोषणा केल्या.

जुन्या कर योजनेत 3 ते 6 लाखांवर आता 5 टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे.

6 ते 9 लाख रुपयांवर 10 टक्के दराने कर भरावा लागेल.

9 ते 12 लाख रुपयांवर आता 15 टक्के दराने कर भरावा लागणार आहे.

15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 20 टक्के दराने कर भरावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT